अर्थ : अमावस्येच्या नंतरच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा.
उदाहरणे :
शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जातात
समानार्थी : शुद्ध पक्ष
शुक्ल पक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shukl paksh samanarthi shabd in Marathi.